Join us

IPL 2019: राजस्थान रॉयल्स कमाल करणार, रहाणेसाठी वर्ल्ड कपचं दार उघडणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 16:16 IST

Open in App
1 / 12

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) जेतेपदाचा मान प्रथम पटकावण्याचा पराक्रम राजस्थान रॉयल्सने ( 2008) केला. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थानने अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला तीन विकेट्स राखून पराभूत करताना इतिहास घडविला होता. मात्र, त्यानंतर राजस्थानला अपेक्षांवर खरे उतरता आले नाही. 2018मध्ये स्टिव्ह स्मिथच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली राजस्थानने चौथ्या स्थानापर्यंत मजल मारली. पण, यंदा स्मिथ पुनरागमन करणार आहे आणि रहाणेला आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करून वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय संघात स्थान मिळवण्याचे वेध लागले आहेत. स्मिथही आयपीएलमधून वर्ल्ड कप स्पर्धेची तयारी करणार आहे. या दोघांना राजस्थानचे कोणते अकरा शिलेदार मदत करतील ते पाहूया

2 / 12

अजिंक्य रहाणे

3 / 12

राहुल त्रिपाठी

4 / 12

स्टिव्ह स्मिथ

5 / 12

बेन स्टोक्स

6 / 12

संजू सॅमसन

7 / 12

जोस बटलर ( यष्टिरक्षक)

8 / 12

जोफ्रा आर्चर

9 / 12

कृष्णप्पा गोवथम

10 / 12

श्रेयस गोपाळ

11 / 12

धवल कुलकर्णी

12 / 12

जयदेव उनाडकत

टॅग्स :राजस्थान रॉयल्सआयपीएल 2019अजिंक्य रहाणेस्टीव्हन स्मिथआयपीएल