सामन्यापूर्वी आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने फुटबॉलचा सराव केला.
वेगवान गोलंदाज उमेश यादवने जोरदार सराव केला.
कोहलीने फुटबॉलनंतर फलंदाजीचाही सराव केला.
सरावामध्ये आरसीबीचे खेळाडू वेगवेगळे खेळ खेळत असतात.
आरसीबीच्या खेळाडूंनी सरावाबरोबर व्यायामही केला.
पार्थिव पटेलनेही यावेळी यष्टीरक्षणाचा कसून सराव केला.
राजस्थानचा फलंदाज अजिंक्य रहाणेने फलंदाजीचा सराव केला.
राजस्थानचा कर्णधार स्टीव्हन स्मिथही सरावामध्ये मग्न होता.