Join us  

IPL 2019 : आयपीएल सुरु असताना कर्णधारपद गमवावे लागते तेव्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2019 7:23 PM

Open in App
1 / 5

यंदाच्या हंगामात राजस्थान रॉयल्सच्या संघाने अजिंक्य रहाणेकडून कर्णधारपद काढून स्टीव्हन स्मिथला दिले.

2 / 5

डेक्कन चार्जर्स संघाने २०१२ साली कुमार संगकाराकडून कर्णधारपद काढून घेतले होते.

3 / 5

मुंबई इंडियन्सने 2013 रिकी पॉन्टिंगकडून कर्णधारपद काढून घेतले होते. त्यानंतर रोहित शर्माकडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते.

4 / 5

४. डॅनियल व्हेटोरी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 2012 साली डॅनियल व्हेटोरीकडून विराट कोहलीला संघाचे कर्णधारपद दिले.

5 / 5

५. व्ही. व्ही. एस. लक्ष्मण डेक्कन चार्जर्सने २००८ साली व्ही. व्ही. एस. लक्ष्मण दुखापतग्रस्त झाल्याने अॅडम गिलख्रिस्टकडे संघाचे कर्णधारपद दिले होते.

टॅग्स :आयपीएलरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमुंबई इंडियन्सरोहित शर्माविराट कोहली