Join us  

IPL 2019 : मुंबई इंडियन्सचा विजय पाहा फक्त एका क्लीकवर...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2019 11:29 PM

Open in App
1 / 7

लसिथ मलिंगाने तीन विकेट्स मिळवत दमदार कामगिरी केली.

2 / 7

हार्दिक पंड्याने कोलकाताच्या दोन्ही सलामीवीरांना आऊट केले.

3 / 7

जसप्रीत बुमरानेही यावेळी दोन बळी मिळवले.

4 / 7

आंद्रे रसेलला यावेळी एकही धाव करता आली नाही. पहिल्याच चेंडूवर तो शून्यावर बाद झाला.

5 / 7

रोहित शर्माने नाबाद अर्धशतक झळकावत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

6 / 7

सामना संपल्यावर रसेलने मुंबईच्या खेळाडूंचे अभिनंदन केले.

7 / 7

मुंबईने विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

टॅग्स :मुंबई इंडियन्सकोलकाता नाईट रायडर्स