Join us  

IPL 2019 : 'या' खेळाडूंचा आयपीएलच्या मैदानाबाहेरही 'गेम'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 5:53 PM

Open in App
1 / 6

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली हा मोबाईल प्रीमिअर लीगचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे.

2 / 6

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी 'Dream11'च्या जाहिरातीमध्ये पाहायला मिळतो.

3 / 6

चेन्नई सुपर किंग्सचा हुकमी एक्का सुरेश रैनाचा 'बुक माय शो'बरोबर करार झाला आहे.

4 / 6

मुंबई इंडियन्सचे हार्दिक आणि कृणाल पंड्या हे 'fantasy sports startup'चे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत.

5 / 6

हार्दिककडे सध्याच्या घडीला बऱ्याच जाहिराती आहेत.

6 / 6

टॅग्स :आयपीएल 2019चेन्नई सुपर किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमुंबई इंडियन्स