आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणारा संजू भारताकडून फक्त एकच ट्वेन्टी-20 सामने खेळला आहे. या सामन्यात त्याने झिम्बाब्वेविरुद्ध 19 धावा केल्या होत्या.
आयपीएलमध्ये नाव कमावणाऱ्या मनदीपला 2016 साली झिम्बाब्वेविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेत संधी देण्यात आली होती. पण त्यानंतर मनदीप भारतीय संघात दिसला नाही.
आयपीएलमध्ये संदीप चांगली गोलंदाजी करताना दिसत. पण भारतीय संघातून दोन सामने खेळला, पण त्याला एकच बळी मिळवता आला.
आयपीएलमध्ये पवनची फिरकी चांगली चालते. पण भारताकडून त्याला फक्त एकच सामना खेळायला मिळाला. आहे.
भारताकडून जयंत चार कसोटी सामने खेळला, त्यामध्ये एक शतकही झळकावले. पण त्यानंतर मात्र त्याला संधी देण्यात आली नाही.