हैदराबादच्या विजयात आतापर्यंत मोहम्मद नबीने महत्वाची भूमिका बजावली आहे.
नबीला रशिद खानने चांगली साथ दिल्याचे पाहायला मिळाले.
अव्वल स्थानावर पोहोचल्यावर हैदराबादच्या संघाने या दोघांना एक सरप्राइज दिले.
विजयानंतर संघ व्यवस्थापनाने या दोघांसाठी खास केक मागवला होता.
नबीने हा केक कापला आणि सेलिब्रेशनला सुरुवात झाली.
नबी आणि रशिद यांच्या चेहऱ्याला हा केस फासण्यात आले.