कोलकाताच्या खेळाडूंना शाहरुख चीअर करत होता.
शाहरुख बऱ्याचदा संघाच्या आनंदात सहभागी होत होता.
विकेट गेल्यावर शाहरुखही निराश झालेला पाहायला मिळाला.
शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती.
शाहरुखबरोबर गायिका उषा उथ्थप यादेखील सामन्याचा आंद लूटत होत्या.