ताहिरच्या सेलिब्रेशनची आयपीएलमध्ये चर्चा आहे.
ताहिर मनापासून सेलिब्रेशन करत असल्याचे चाहते म्हणातात.
ताहिरची ही स्टाइल सर्वात प्रसिद्ध आहे.
विकेट मिळवल्यावर ताहिचा आनंद पाहण्यासारखा असतो.
विकेट मिळाल्यावर ताहिरच्या आनंदाला पारावार उरत नाही.
ताहिरचे सेलिब्रेशन पाहण्यासारखे असते.
ताहिरला चेन्नईच्या टीमचाही चांगला सपोर्ट आहे.