Join us  

IPL 2019 : मुंबईचा 'सुपर विजय' पाहा, फक्त एका क्लिकवर...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2019 12:14 AM

Open in App
1 / 8

क्विंटन डीकॉकने अर्धशतक झळकावत संघाला १६२ धावा करून दिल्या.

2 / 8

जसप्रीत बुमराने मुंबईला चांगली सुरुवात करून दिली.

3 / 8

बुमराने हैदराबादच्या दोन्ही सलामीवीरांना बाद केले.

4 / 8

मनीष पांडेने हैदराबादचे आव्हान अर्धशतक झळकावून जीवंत ठेवले.

5 / 8

अखेरच्या चेंडूवर मनीष पांडेने षटकार मारल्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.

6 / 8

बुमराने सुपर ओव्हरमध्ये भेदक मारा करत हैदराबादच्या दोन्ही फलंदाजांना बाद केले.

7 / 8

सुपर ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिक पंड्याने षटकार मारला आणि मुंबईचा विजय सुकर झाला.

8 / 8

सुपर ओव्हरमध्ये हैदराबादवर विजय मिळवत मुंबई इंडियन्सने प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला. हैदराबादने मुंबईपुढे सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी ९ धावांचे आव्हान ठेवले होते. मुंबईने हे आव्हान लीलया पार केले आणि प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला.

टॅग्स :हार्दिक पांड्यामुंबई इंडियन्सजसप्रित बुमराहसनरायझर्स हैदराबाद