Join us  

IPL 2019 : आयपीएलच्या सामन्यात चाहत्यांची धमाल पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2019 9:54 PM

Open in App
1 / 5

मुंबई आणि हैदराबादच्या चाहत्यांमध्ये चांगलीच चुरस होती.

2 / 5

हैदराबादच्या चाहत्यांनी चागंलीच धमाल केली.

3 / 5

चाहत्यांनी हैदराबादला चांगलाच पाठिंबा दिला.

4 / 5

हैदराबादमध्ये मुंबई इंडियन्सचे चाहतेही पाहायला मिळाले.

5 / 5

बच्चे कंपनीनेही या सामन्याचा आनंद लुटला.

टॅग्स :मुंबई इंडियन्ससनरायझर्स हैदराबादआयपीएल 2019