Join us  

IPL 2019 : पंजाबच्या मैदानात चाहत्यांची धोनीलाच पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2019 7:14 PM

Open in App
1 / 6

मैदानात धोनीच्याच नावाची सर्वाधिक पोस्टर्स दिसत होती.

2 / 6

चाहते यावेळी धोनीचेच गुणगान गात होते.

3 / 6

धोनी तू निवृत्त होऊ नकोस, असे चाहत्यांचे म्हणणे होते.

4 / 6

क्रिकेट म्हणजेच धोनी, असेच चाहते म्हणत होते.

5 / 6

धोनी आमच्यासाठी देवासमान असल्याचे चाहत्यांनी पोस्टर्स आणले होते.

6 / 6

पंजाबच्या मैदानात धोनीचीच सर्वात जास्त चर्चा होती.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सकिंग्ज इलेव्हन पंजाब