मुंबई इंडियन्सचा हार्दिक पंड्या हा एक स्टाइल आयकॉन आहे.
युनिवर्स बॉस ख्रिस गेलची स्टाइल पाहण्यासारखीच असते.
किंग्ज इेव्हन पंजाबच्या लोकेश राहुलची स्टाइल भारीच आहे.
यंदाचा हंगामात पहिली हॅट्ट्रिक घेणाऱ्या सॅम कुरनची स्टाइल सर्वांनाच भावते आहे.
किंग्ज इेव्हन पंजाबच्या मनदीपचा हा लूक गाजतो आहे.