Join us  

IPL 2019 : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूची गर्लफ्रेंड आहे 'मिस ऑस्ट्रेलिया'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 6:22 PM

Open in App
1 / 5

मुंबई इंडियन्सच्या संघात बेन कटिंगला संधी देण्यात आली आहे.

2 / 5

कटिंगची गर्लफ्रेंड एरिन हॉलंड ही 'मिस ऑस्ट्रेलिया' किताबाची मानकरी आहे.

3 / 5

एरिनच्या स्टाइलचे बरेच दिवाने पाहायला मिळत आहे.

4 / 5

एरिनचे ड्रेस आणि लूक सध्या चांगलेच चर्चेत आहेत.

5 / 5

टॅग्स :मुंबई इंडियन्स