गब्बरच्या मिश्या कोलकाता नाईट रायडर्सच्या लॉकी फर्ग्युसनला आवडल्या.
लॉकीने आयपीएलच्या या हंगामात गब्बरची ही फॅशन कॉपी केली आहे.
मिश्यांच्या बाबतीत लॉकीने धवनकडून प्रेरणा घेतली आहे.
आयपीएलच्या चाहत्यांना लॉकीचा हा लूक चांगलाच पसंत पडला आहे.
लॉकी हा न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज आहे.
लॉकीचा हा लूक न्यूझीलंडमध्येही प्रसिद्ध झाला आहे.