चेन्नईच्या प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याला धोनीचा चाहता हरी दिसतो.
धोनीसाठी काहीही करायला हरी तयार आहे.
हरी हा खरंतर सचिन तेंडुलकरचा भक्त होता. पण सचिनला धोनीने विश्वचषक जिंकवून दिला. त्यानंतर हरी हा धोनीचा चाहता बनला.
हरीच्या फक्त तिकिटाचाच नाही तर सर्वच खर्च चेन्नई सुपर किंग्सची मॅनेजमेंट करते.
अनेक चाहते डहरीबरोबर फोटो काढून घेण्यासाठी उत्सुक असतात.
हरीदेखील आता एक सामान्य माणूस राहिलेला नाही. चाहत्यांनी त्याला सेलिब्रेटी बनवला आहे.