चेन्नई, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमाची झोकात सुरुवात करणाऱ्या गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सला आणखी एका जेतेपदाचे वेध लागले आहेत. सलामीच्या सामन्यार रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूचा 70 धावांत खुर्दा उडवून 7 विकेट्स राखून विजय मिळवणाऱ्या चेन्नईला दुसऱ्या सामन्यात दिल्लीचा सामना करावा लागणार आहे. या सामन्यासाठी चेन्नईचे खेळाडू नवी दिल्लीच्या दिशेने रवाना झाले, परंतु त्यांनी चेन्नईच्या विमानतळावर कल्ला केला. त्यांच्या या मस्तीचे काही छायाचित्र...
- Cricket Buzz»
- फोटो गॅलरी »
- IPL 2019 : चेन्नई सुपर किंग्सची 'दिल्ली सफारी'; विमानतळावर कल्ला
IPL 2019 : चेन्नई सुपर किंग्सची 'दिल्ली सफारी'; विमानतळावर कल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 11:03 IST