मैदानावरील पाणी बाहेर काढण्यासाठी रोलर फिरवण्यात येत होते.
मैदानातील पाणी बाहेर फेकण्यासाठी बऱ्याच मशिन्स वापरल्या गेल्या.
ग्राऊंड स्टाफने मात्र या पावसाचा आनंद लुटला.
पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याचे पाहायला मिळाले.
जोरदार पावसामुळे मैदानात भरपूर पाणी साचले होते.