इंडियन प्रीमिअर लीगने ( आयपीएल) बॉलिवूड आणि क्रिकेट यांच्यातील नातं आणखी घट्ट केलं. क्रिकेटला खऱ्या अर्थाने ग्लॅमर मिळवून दिले ते आयपीएलनेच... त्यामुळे या क्रिकेटच्या दुनीयेत ग्लॅमरस चेहऱ्यांची नेहमी चर्चा राहिली. आयपीएलच्या मैदानात भल्याभल्यांना क्लीन बोल्ड करणाऱ्या बोल्ड ब्युटीज कोण ते पाहूया...
मंदिरा बेदी
शिबानी दांडेकर
अर्चना विजया
पल्लवी शारदा
मयांती लँगर
सोनाली नागरानी
लेखा वॉशिंग्टन
करिष्मा कोटक
रोचेल राव सेक्वेरा
इसा तारा गुहा