आयपीएल स्पर्धेच्या 11 व्या पर्वाचे शनिवारी मुंबईत दिमाखात उद्घाटन झाले.
बॉलिवूडच्या तारे-तारकांच्या धडाकेबाज परफॉर्मन्सने या सोहळ्याला चार चाँद लागले.
यावेळी क्रिकेट रसिकांचा उत्साहदेखील ओसंडून वाहत होता.
क्रिकेटप्रेमींना उद्घाटन सोहळा पाहण्यासाठी वेळेआधीच वानखेडे स्टेडियमबाहेर रांगा लावल्या होत्या.
मुंबई इंडियन्स संघाच्या चाहत्यांनी यावेळी आपले चेहरे रंगवले होते.