Join us  

Indian Cricketers Diwali Look: Ajinkya Rahane पासून ते Smriti Mandhana पर्यंत... पाहा भारतीय क्रिकेटपटूंचे खास 'दिवाळी लूक'चे Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 7:47 PM

Open in App
1 / 9

Indian Cricketers Diwali Look with Family: भारतीय क्रिकेट संघाने (Team India) २३ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानला शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. टीम इंडियाने मैदानावर खेळताना भारतीयांना दिवाळीचे स्पेशल गिफ्ट दिले. मात्र मैदानात न खेळणाऱ्या भारतीय क्रिकेटर्सनेही छान-छान फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून साऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. पाहूया क्रिकेटपटूंचे काही Photos

2 / 9

भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मानधना (Smriti Mandahan)

3 / 9

IPL मधील लोकप्रिय खेळाडू नितीश राणा आणि त्याची पत्नी (Nitish Rana)

4 / 9

भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि त्याची पत्नी सेलिब्रिटी धनश्री वर्मा (Dhanashree Verma)

5 / 9

भारतीय संघाचा निवृत्त अष्टपैलू क्रिकेटपटू सुरेश रैना, त्याची पत्नी आणि मुलगा (Suresh Raina)

6 / 9

भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर आणि त्याचे कुटुंब (Gautam Gambhir)

7 / 9

भारताच्या महिला क्रिकेट संघाची अष्टपैलू क्रिकेटर हरलीन देओल आणि तिचे आई-वडील (Harleen Deol)

8 / 9

भारताचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खान आणि त्याची पत्नी अभिनेत्री सागरिका घाडगे (Zaheer Khan wife Sagarika Ghadge)

9 / 9

भारताचा मराठमोळा फलंदाज अजिंक्य रहाणे, त्याची पत्नी आणि दोन मुले (Ajinkya Rahane)

टॅग्स :दिवाळी 2022अजिंक्य रहाणेस्मृती मानधनासुरेश रैना
Open in App