भारताचा कर्णधार विराट कोहलीने यावेळी फलंदाजीचा कसून सराव केला.
रोहित शर्मानेही सराव करत चांगलाच घाम गाळला.
दुसऱ्या सामन्यात धावांचा दुष्काळ संपवण्यासाठी शिखर धवन सज्ज झाला आहे.
फॉर्मात असलेल्या महेंद्रसिंग धोनीने नवीन बॅटने सराव केला.
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 19:12 IST