भारतीय संघाने सांघिक कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंड दौऱ्यातील पहिल्याच सामन्यात दणदणीत विजय मिळवला. भारताने नेपियर येथे झालेला वन डे सामना आठ विकेट राखून जिंकताना मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना शनिवारी माऊंट मौंगानुई येथे होणार आहे. पहिल्या सामन्यानंतर भारतीय संघाकडे विश्रांतीसाठी दोन दिवस आहेत आणि त्यात सरावासोबतच खेळाडूंनी न्यूझीलंडच्या पर्यटन स्थळांना भेट देण्याचा बेत आखला. भारतीय संघातील सदस्य महेंद्रसिंग धोनी, युजवेंद्र चहलत अंबाती रायुडू, केदार जाधव व कुलदीप यादव यांनी गुरुवारी येथील प्रसिद्ध स्थळ तौरंगा येथे भ्रमंती केली. खेळाडूंनी त्या भ्रमंतीची Travel Diary तयार ती करत सोशल मीडियावर शेअर केली.
- Cricket Buzz»
- फोटो गॅलरी »
- भारतीय संघाची Travel Diary !
भारतीय संघाची Travel Diary !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 15:07 IST