भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने आपल्या ट्विटमधून दहशतवाद्यांना चांगलेच सुनावले आहे.
वीरेंद्र सेहवागनेही हवाई दलाचे कौतुक केेले आहे.
यापूर्वी दहशतवाद्यांना भारतावर हल्ला करण्यापूर्वी विचार करावा लागेल, असे विनोद कांबळीने म्हटले आहे.
सायना नेहवालने भारतीय हवाई दलाला कुर्निसात केला आहे.
हाऊज द जोश, या प्रश्नाचे उत्तर भारताचा माजी फलंदाज हेमांग बदानीने दिले आहे.