Join us

India vs West Indies 1st T20 : पहिल्या ट्वेंटी-20त कशी असेल टीम इंडिया? दोन भाऊ खेळणार एकत्र?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 11:42 IST

Open in App
1 / 13

फ्लोरिडा, भारत वि. वेस्ट इंडिजः वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारत आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ पहिल्यांदा पुन्हा मैदानावर उतरणार आहेत. विंडीज दौऱ्यावर दाखल झालेल्या भारताच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दौऱ्यात तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने होणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात आजपासून होणार आहे. येथे पहिला ट्वेंटी-20 सामना आज खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात राहुल आणि दीपक चहर या भावांना संधी मिळते का? कशी असेल टीम इंडिया, चला जाणून घेऊया.

2 / 13

रोहित शर्मा

3 / 13

शिखर धवन

4 / 13

विराट कोहली

5 / 13

लोकेश राहुल

6 / 13

श्रेयस अय्यर किंवा मनिष पांडे

7 / 13

8 / 13

रिषभ पंत

9 / 13

कृणाल पांड्या

10 / 13

रवींद्र जडेजा

11 / 13

भुवनेश्वर कुमार

12 / 13

खलील अहमद

13 / 13

दीपक चहर

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्माशिखर धवनविराट कोहलीलोकेश राहुलभुवनेश्वर कुमाररवींद्र जडेजाक्रुणाल पांड्या