Shoaib Akthar Virat Kohli, IND vs PAK: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामने हे कायमच 'हाय व्होल्टेज ड्रामा' असतो. गेली अनेक वर्षे राजकीय तणावामुळे वर्ल्ड कप वगळता भारत-पाक सामने होत नाहीत.
कोरोना काळात, भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मालिका खेळवली जावी असा आग्रह पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने धरला होता. मात्र, भारतीय आजी माजी खेळाडूंनी त्याला जोरदार विरोध केला.
शोएब अख्तर भारत-पाक क्रिकेटबद्दल विविध विधानं करत असतो. त्यामुळे तो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. आता तर त्याने थेट विराट कोहलीबद्दलच मोठं विधान केलं.
'विराट कोहली एक चांगली व्यक्ती आहे. तो एक उत्तम क्रिकेटपटू आहे. त्याने गेली अनेक वर्षे चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. पण विराटला मी ५० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय शतकं ठोकून दिली नसती.'