दुस-या कसोटीआधी कोलंबोमध्ये प्रॅक्टीस सेशन दरम्यान खेळाडू चर्चा करताना.
प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली मोहम्मद शामी गोलंदाजीचा सराव करताना.
कॅप्टन विराट कोहलीने फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटताना.
क्रिकेटर शिखर धवन यानेही विराट कोहलीबरोबर फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला.