वादग्रस्त विधानं करून हार्दिक पांड्या अडचणीत आला आहे. पण अजूनही त्याला 'व्हॅलेंटाईन' मिळालेली नाही.
भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंतने काही दिवसांपूर्वी एका मुलीबरोबरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. पण ती त्याची 'व्हॅलेंटाईन' असल्याचे मात्र तो म्हणालेला नाही.
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराही 'व्हॅलेंटाईन'च्या शोधात आहे.
भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवही 'व्हॅलेंटाईन'च्या शोधात आहे.
भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलबाबत अजून अफेअरची चर्चा झालेली नाही. त्यामुळे चहललाही 'व्हॅलेंटाईन' मिळाली नसल्याचेच समजत आहे.