WTC Final दरम्यान विराट कोहलीचा अपमान करणारा फोटो पोस्ट केला गेला होता. यात किवी गोलंदाज कायले जेमिन्सन हा महिलेच्या रुपात दाखवला होता अन् तिच्या हातातील पट्ट्यात दिसणाऱ्या व्यक्तिला विराट कोहलीचे नाव देण्यात आले होते.
मोहम्मद शमी
रिषभ पंत
रोहित शर्मा
रवींद्र जडेजा
चेतेश्वर पुजारा
इशांत शर्मा
जसप्रीत बुमराह
विराट कोहली