Join us  

Ind Vs Aus: आशिया कपनंतर ऑस्ट्रेलियाकडूनही पराभव, टीम इंडिया ट्रोल, फॅन्सकडून गमतीदार मिम्स व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 9:32 AM

Open in App
1 / 10

क्रिकेटप्रेमींकडून सोशल मीडियावर मिम्स व्हायरल करून भारतीय संघाच्या सुमार कामगिरीची खिल्ली उडवली जात आहे. त्यातील काही निवडक मिम्स...

2 / 10

भुवनेश्वर कुमारला १९ वं षटक दिल्यावर अशी अवस्था होते

3 / 10

टीम इंडियाच्या फॅन्सची पहिला डाव आणि दुसऱ्या डावानंतरची अवस्था

4 / 10

भारतीय संघाची गोलंदाजी पाहिल्यावर भारतीय क्रिकेट संघाच्या फॅन्सची प्रतिक्रिया

5 / 10

मॅथ्यू वेडची फटकेबाजी पाहिल्यावर पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींची प्रतिक्रिया

6 / 10

शेवटच्या षटकांमध्ये भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेलला धावांचा बचाव करण्यास सांगितल्यावर त्यांची प्रतिक्रिया.

7 / 10

महागड्या गोलंदाजीमुळे भुवनेश्वर कुमारचा दिंडा अॅकॅडमीमध्ये समावेश

8 / 10

आशिया चषकाचीच क्षणचित्रे पाहत असल्याची चाहत्यांची प्रतिक्रिया

9 / 10

आजच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर २०९ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारताच्या स्वैर माऱ्याचा फायदा उठवत ऑस्ट्रेलियाने सामन्यात ४ विकेट्सनी बाजी मारली.

10 / 10

या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली आजच्या सामन्यात काही विशेष चमक दाखवू शकले नाहीत. मात्र लोकेश राहुलचे अर्धशतक आणि हार्दिक पांड्याच्या स्फोटक खेळीच्या जोरावर भारताने दोनशेपार मजल मारली होती.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघसोशल व्हायरल
Open in App