इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या 2019 आयसीसी विश्वचषकात उद्या(9 जून) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात द ओव्हल मैदानावर सामना होणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघाने जोरदार सराव केला. दरम्यान, गेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध झालेल्या सामन्यात रोहित शर्माचे नाबाद शतक आणि युजवेंद्र चहलच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने विश्वचषकात विजयी सलामी दिली आहे. त्यामुळे दुसऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात भारत विजय मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे.
- Cricket Buzz»
- फोटो गॅलरी »
- ICC World Cup 2019 : कांगारुंना चित करण्यासाठी टीम इंडिया सज्ज...
ICC World Cup 2019 : कांगारुंना चित करण्यासाठी टीम इंडिया सज्ज...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 22:57 IST