लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पाकिस्तान संघाचा कर्णधार सर्फराज अहमद सध्या सोशल मीडियावर कॉमेडी स्टार झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याची प्रत्येक चूक हेरण्यासाठी जणू नेटिझन्स टपून बसले आहेत आणि संधी मिळताच त्याचा ट्रोल करण्याचा सपाटा त्यांच्याकडून सुरू आहे. अशीच एक संधी पुन्हा सर्फराजनं दिली आणि त्यावरून नेटिझन्सने तयार केलेले मीम्स पाहून लोटपोट होण्याची वेळ नक्की येणार आहे.
- Cricket Buzz»
- फोटो गॅलरी »
- ICC World Cup 2019 : पाक कर्णधार सर्फराज पुन्हा झाला ट्रोल; मीम्स पाहून व्हाल लोटपोट!
ICC World Cup 2019 : पाक कर्णधार सर्फराज पुन्हा झाला ट्रोल; मीम्स पाहून व्हाल लोटपोट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 13:17 IST