Join us

अब की बार... 'मिशन वर्ल्ड कप'वर जाणार भारताचे 'हे' १५ शिलेदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 16:25 IST

Open in App
1 / 16

क्रिकेटच्या वनडे वर्ल्ड कपवर भारताचं नाव कोरण्याची जबाबदारी कुणाच्या खांद्यावर सोपवली जाते, या मोहिमेवर कोण १५ वीर पाठवले जातात, याबद्दल जगभरातील क्रिकेटप्रेमींना उत्सुकता होती. अखेर, 'मिशन वर्ल्ड कप'साठी भारताचे १५ शिलेदार निश्चित झाले आहेत. विराट कोहलीचा मजबूत कणा, रोहित शर्माचा धडाकेबाज बाणा आणि महेंद्रसिंग धोनीचा 'थंड'पणा या जोरावर टीम इंडिया इंग्लंडमध्ये प्रतिस्पर्ध्यांना भिडणार आहे. अर्थातच, या अनुभवाला जोड आहे ती नव्या दमाच्या भिडूंची....

2 / 16

विराट कोहली - कर्णधार

3 / 16

रोहित शर्मा - उपकर्णधार

4 / 16

शिखर धवन

5 / 16

विजय शंकर

6 / 16

केदार जाधव

7 / 16

महेंद्रसिंग धोनी

8 / 16

दिनेश कार्तिक

9 / 16

हार्दिक पांड्या

10 / 16

लोकेश राहुल

11 / 16

रवींद्र जडेजा

12 / 16

कुलदीप यादव

13 / 16

युजवेंद्र चहल

14 / 16

भुवनेश्वर कुमार

15 / 16

मोहम्मद शामी

16 / 16

जसप्रित बुमराह

टॅग्स :वर्ल्ड कप २०१९विराट कोहलीमहेंद्रसिंग धोनीरोहित शर्मा