Join us
Daily Top 2Weekly Top 5

ICC World Cup 2019 : इंग्लंडच्या खेळाडूंचा सराव, पण क्रिकेटचा नाही; पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 11:49 IST

Open in App
1 / 7

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : यजमान इंग्लंडने सलामीच्याच लढतीत दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवून वर्ल्ड कप स्पर्धेत दमदार सुरुवात केली. यंदाच्या वर्ल्ड कप जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांमध्ये इंग्लंडचा संघ आघाडीवर आहे आणि त्यांच्याकडून अपेक्षाही उंचावलेल्या आहेत. पहिल्या सामन्यात विजय मिळवला असला तरी त्यांना साजेशी कामगिरी करता आली नव्हती. इंग्लंडचा दुसरा सामना सोमवारी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडचे खेळाडू कसून सराव करतीलही, परंतु सध्या तरी ते वेगळ्याच मुडमध्ये पाहायला मिळाले. इंग्लंडच्या खेळाडूंनी क्रिकेटसोडून गोल्फ खेळण्यावर भर दिला.

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7

टॅग्स :वर्ल्ड कप 2019इंग्लंड