Join us

IPL 2022: हार्दिक पांड्याची पत्नी नताशाने शेअर केले वॉटरपूलमधील हॉट फोटो, पाण्यात उतरून म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 16:04 IST

Open in App
1 / 6

आयपीएलच्या २०२२च्या हंगामामध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सचा पाचवा सामना आज राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. तत्पूर्वी हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टँकोव्हिच हिचे काही फोटो चर्चेत आले आहेत.

2 / 6

नताशा हिने इन्स्टाग्रामवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती वे व्हाईट बिकिनीमध्ये दिसत आहे. नताशाने फोटोंसोबत पोस्ट लिहिली आहे. त्यात ती लिहिते की, हाय ही गरमी. या फोटोंमध्ये नताशा एका वॉटरपूलमध्ये दिसत आहे.

3 / 6

नताशाचे हे फोटो तिची वहिनी पंखुडी शर्मा आणि गायिका आस्था गिल यांनी लाईक केले आहेत. तसेच इशांत शर्माच्या पत्नीनेही कमेंट करून नताशाला हॉटी म्हटले आहे. नताशाची वहिनी पंखुडी हीनेही रिप्लायमध्ये फायरचं साईन दिलं आहे.

4 / 6

नताशा सध्या हार्दिक पांड्यासोबत मुंबईतच आहे. येथे ती स्टेडियममध्ये येऊन गुजरातच्या संघाला प्रोत्साहन देत आहे. हल्लीच सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीत उम्रान मलिकचा चेंडून हार्दिक पांड्याच्या हेल्मेटवर लागला होता. तेव्हा नताशाच्याही काळजाचा ठोका चुकला होता.

5 / 6

हार्दिक पांड्यासोबत ही घटना घडली तेव्हा नताशा स्टेडियममध्ये काहीशी चिंतीत दिसत होती. मात्र हार्दिक पांड्या काही वेळातच बरा झाला होता.

6 / 6

एक वर्ष डेट केल्यानंतर हार्दिक पांड्या आणि सर्बियन मॉडेल असलेल्या नताशा स्टँकोव्हिक यांनी २०२० मध्ये लग्न केले होते. याचवर्षी जुलै महिन्यात त्यांना पुत्र रत्नाची प्राप्ती झाली होती.

टॅग्स :हार्दिक पांड्याआयपीएल २०२२सेलिब्रिटी
Open in App