Join us
Daily Top 2Weekly Top 5

हार्दिक-कृणाल पांड्या यांची नवी कोरी कार; पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 17:11 IST

Open in App
1 / 11

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याचा भाऊ कृणाल हे दोघेही वांद्रे येथे एक महागडी गाडी चालवताना दिसले. दुखापतीमुळे हार्दिकला वेस्ट इंडिज दौऱ्यातून विश्रांती दिली आहे, तर कृणाल विंडीज दौऱ्यातून ट्वेंटी-20 मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी करून मायदेशी परतला. त्यामुळे क्रिकेटपासून थोडासा विसावा घेत या भावंडांनी शनिवारी मुंबईच्या रस्त्यावर भगव्या रंगाची लॅम्बॉर्गिनीतून भटकंती केली. त्यामुळे पांड्या बंधुंनी ही लॅम्बॉर्गिनी खरेदी केली की काय, असा प्रश्न पडला आहे. पण, त्यांची ही गाडी पाहून सर्वच चकित झालेत हे नक्की...

2 / 11

3 / 11

4 / 11

5 / 11

6 / 11

7 / 11

8 / 11

9 / 11

10 / 11

11 / 11

टॅग्स :हार्दिक पांड्याक्रुणाल पांड्यालँबॉर्घिनी