भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंग पत्नी गीता बसरा आणि कन्या हिनाया यांच्यासह दुबईत पर्यटनाला गेला आहे.
हरभजनने कुटुंबीयांसोबतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
हरभजन आणि बॉलिवूड अभिनेत्री गीता बरसा हे 2015 मध्ये विवाह बंधनात अडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 13:30 IST