Join us  

Happy Birthday : आजच्या दिवशी आहे तब्बल पाच भारतीय क्रिकेटपटूंचा वाढदिवस, कोण आहेत जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2019 5:05 PM

Open in App
1 / 5

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा जन्म ६ डिसेंबर १९९३ साली गुजरातमधील अहमदाबाद येथे झाला होता.

2 / 5

भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाचा जन्म ६ डिसेंबर १९८८ साली गुजरात येथील नवागाव येथे झाला होता.

3 / 5

श्रेयस अय्यरचा जन्म ६ डिसेंबर १९९४ साली मुंबईमध्ये झाला होता.

4 / 5

भारताचा माजी वेगवान गोलंदाज आर. पी. सिंगचा जन्म ६ डिसेंबर १९८५ साली उत्तरप्रदेशमधील रायबरेली येथे झाला होता.

5 / 5

करुण नायरचा जन्म ६ डिसेंबर १९९१ साली राजस्थान येथील जोधपूर येथे झाला होता.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघजसप्रित बुमराहरवींद्र जडेजा