भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात होऊन जास्त काळ झालेला नाही. पण सिराजचा आजवरचा प्रवास खूप खडतर राहिला आहे. त्याचा आज वाढदिवस आहे. यानिमित्तानं सिराजबद्दलच्या खास गोष्टी जाणून घेऊयात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 16:09 IST2021-03-13T15:58:27+5:302021-03-13T16:09:56+5:30