Join us  

Happy Birthday Dhoni : काश्मीर खोऱ्यात पहारा देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीचे Unseen Photo व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2020 11:24 AM

Open in App
1 / 6

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं गतवर्षी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेतली. या कालावधीत धोनीनं भारतीय जवानांसह काश्मीर खोऱ्यात ट्रेनिंगला गेला आणि तेथे 15 दिवस जवानांसह पहाराही दिला.

2 / 6

2011मध्ये धोनीला टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल हे मानद रँक दिली होती आणि तेव्हा त्यानं भारतीय सैन्याची सेवा करण्याचा निर्धार बोलून दाखवला होता. क्रिकेटच्या सततच्या दौऱ्यांमुळे त्याला ते शक्य झाले नव्हते.

3 / 6

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर त्यानं 15 दिवस काश्मीर खोऱ्यात ट्रेनिंग घेतली. तेथे धोनीनं विक्टर फोर्ससोबत ट्रेनिंग केली.

4 / 6

त्या ट्रेनिंगचे काही फोटो आज व्हायरल झाली आहेत. धोनीचा मित्र मिहिर दिवाकर आणि अरुण पांडे यांनी ही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केली आहेत.

5 / 6

धोनीनं 31 जुलै ते 14 ऑगस्ट या कालावधीत तेथे ट्रेनिंग घेतले.

6 / 6

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीभारतीय क्रिकेट संघ