Join us  

Happy Birthday : 'ही' बॉलीवूडची अभिनेत्री आहे युवराज सिंगच्या प्रेमात; लग्नानंतरही युवीबरोबर करायचं आहे हे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 7:18 PM

Open in App
1 / 10

युवराज हा अनेकांच्या गळ्यातील ताईत आहे.

2 / 10

बॉलीवूडमध्येही युवराजची चांगीली क्रेझ आहे.

3 / 10

युवराज भारतीय संघात नसला तरी त्याचे ग्लॅमर अजूनही कमी झालेले नाही.

4 / 10

बॉलीवूडची एक अभिनेत्री लग्नानंतरही युवराजच्या प्रेमात पडलेली आहे.

5 / 10

आता ही बॉलीवूड अभिनेत्री कोण, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

6 / 10

ही अभिनेत्री आहे प्रियांका चोप्रा.

7 / 10

प्रियांकाचे नीक जोनासबरोबर लग्न झालं आहे. पण तरीही ती युवराजच्या प्रेमात पडलेली आहे.

8 / 10

प्रियांकाला युवराजबरोबर लग्नानंतरही एक गोष्ट करायची आहे.

9 / 10

आता तुम्हाला उत्सुकता असेल ती गोष्ट नेमकी आहे तरी काय...

10 / 10

मला युवराजबरोबर डेटिंगवर जायचं आहे, अशी इच्छा प्रियांकाने व्यक्त केली आहे.

टॅग्स :युवराज सिंगप्रियंका चोप्राबॉलिवूड