Join us

सुरेश रैनाला Wedding Anniversaryचं विजयी गिफ्ट देण्यासाठी CSK सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 14:52 IST

Open in App
1 / 8

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाच्या लग्नाचा आज चौथा वाढदिवस. 3 एप्रिल 2015 मध्ये सुरेश रैनाने बालपणीची मैत्रिण प्रियांका चौधरीशी विवाह केला. त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने चेन्नई सुपर किंग्सने रैना दाम्पत्याला सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या. चेन्नई सुपर किंग्स आज आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा सामना करणार आहे आणि या लढतीत विजय मिळवून रैनाला गिफ्ट देण्यासाठी CSK सज्ज झाला आहे.

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8

टॅग्स :सुरेश रैनाआयपीएल 2019चेन्नई सुपर किंग्स