गिल-साईला खुणावतोय 'विराट' विक्रम! इथं पाहा IPL च्या एका हंगामातील बेस्ट पार्टनरशिपचा रेकॉर्ड

शिबमन गिल आणि साई सुदर्शन जोडी अगदी सहज टॉपला पोहचू शकतात. जाणून घ्या सविस्तर

गुजरात टायटन्स संघाकडून शुबमन गिल आणि साई सुदर्शन ही जोडी यंदाच्या हंगामात कमालीची कामगिरी करताना दिसत आहे.

या जोडीला एका हंगामात सर्वाधिक धावांची भागीदारी करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावे करण्याची संधी आहे. यासाठी त्यांना फक्त १०० धावांची गरज आहे.

इथं एक नजर टाकुयात आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावांची भागीदारी करणाऱ्या आघाडीच्या पाच जोड्यांवर...

कोहली- एबी डिविलियर्स ही आयपीएलमधील ऑलटाइम सुपहिट जोडी आहे. एका हंगामात सर्वाधिक धावांची भागीदारी रचण्याचा विक्रम या जोडीच्या नावे आहे. २०१६ च्या हंगामात या जोडीनं ९३९ धावा केल्या होत्या.

कोहली-डुप्लेसी जोडी या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. २०२३ च्या हंगामात या दोघांनी आरसीबीकडून डावाची सुरुवात करताना ९३९ धावा केल्या होत्या.

ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉन्वे या जोडीनं २०२३ च्या हंगामात ८४९ धावा केल्या होत्या. पार्टनरशिप रन बनाए थे। दोनों चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) का हिस्सा हैं। गायकवाड़ सीएसके के नियमित कप्तान हैं लेकिन मौजूदा सीजन में चोटिल होने के कारण केवल पांच मैच ही खेल सके।

शुबमन गिल आणि साई सुदर्शन या जोडीनं यंदाच्या हंगामात (IPL 2025) आतापर्यंत ८३९ धावा केल्या आहेत. गुजरात टायटन्सची ही जोडी दमदार कामगिरी करत असून या जोडीकडे यंदाच्या हंगामात नंबर होण्याची संधी आहे.

वॉर्नर-बेयरस्टो जोडीनं २०१९ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून ७९१ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.

गिल-साई जोडी यंदाच्या हंगामात एबी-विराटनं सेट केलेल्या विक्रमाला अगदी सहज सुरुंग लावू शकते.