Join us  

भारतासाठी इंग्लंडविरुद्धचा पहिला सामना कठिण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 9:02 PM

Open in App
1 / 5

आतापर्यंत बर्मिंमहमच्या मैदानात भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये सहा सामने झाले आहेत. या सहापैकी एकही सामना भारताला जिंकता आलेला नाही

2 / 5

या मैदानात भारताच्या पराभवाची टक्केवारी 83 एवढी आहे.

3 / 5

या मैदानात भारताचा पहिला सामना 1967मध्ये खेळला गेला होता. या सामन्यात भारताला इंग्लंडकडून 132 धावांनी पराभव पत्करावा लागला होता.

4 / 5

या मैदानात भारताचा अखेरचा सामना 2011 साली खेळवला गेला होता. या सामन्यात भारताला एक डाव आणि 242 धावांनी मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला होता.

5 / 5

इंग्लंडने या मैदानात 50 कसोटी सामने खेळले आहेत. या 50 सामन्यांपैकी इंग्लंडने 27 सामने जिंकले आहेत, तर आठ सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहलीक्रिकेटसचिन तेंडूलकरराहूल द्रविडमहेंद्रसिंह धोनी