श्रीलंकेच्या अँजलो मॅथ्यूजला बाद केल्यानंतर आनंद साजरा करताना भारतीय क्रिकेटपटू.
फिरोझशहा कोटला मैदानावर चेंडू डिफेंड करताना दिनेश चांदीमल.
श्रीलंकेचा कर्णधार दीनेश चांदीमलला बाद केल्यानंतर अश्विन सेलिब्रेशन करताना.
तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 ने विजय मिळवला.