Join us

Emotional : युवराजची निवृत्तीची घोषणा अन् आईला अनावर झालेले अश्रू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 10:40 IST

Open in App
1 / 7

मुंबई : भारताच्या 2011च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा शिल्पकार युवराज सिंग निवृत्ती घेत असल्याचे सोमवारी जाहीर केले. निवृत्तीचा हा निर्णय जाहीर करताना युवराज भावूक झालेला, अश्रूंचा बांध रोखत तो सर्वांशी संवाद साधत होता. युवराजसाठीच नव्हे तर त्याची आई आणि पत्नी या दोघींसाठीही हा क्षण अत्यंत भावनिक होता. त्यांनाही स्वतःच्या भावनांवर आवर घालता आला नाही.

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7

टॅग्स :युवराज सिंगबीसीसीआय