साक्षीच्या वाढदिवसाला क्रिकेटपटू हार्दिक पंड्या उपस्थित होता.
साक्षीच्या वाढदिवसाला बॉलीवूडमधील तारकांनीही उपस्थिती लावली होती.
साक्षीचा वाढदिवस हा एका मोठ्या सेलिब्रेटीसारखा दिमाखात पार पडला.
धोनी आणि साक्षी यांची मुलगी साक्षीनेही या पार्टीत चांगलीच मस्ती केली.