चौथ्या एक दिवसीय सामन्यासाठी टीम इंडिया जोरदार सराव करते आहे.
बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर क्रिकेटच्या सरावा दरम्यान टीम इंडियाने फुटबॉल खेळण्याची आनंद लुटला.
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि माजी कॅप्टन महेंद्र सिंग धोनी यांनी स्टेडिअमवर क्रिकेट बरोबरच फुटबॉल खेळले.
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलियाचा चौथा एक दिवसीय सामना गुरूवारी पार पडणार आहे.