Valentine's Day: आयपीएलच्या मेगाऑक्शनमध्ये १४ कोटी रुपयांच्या बोलीसह चेन्नई सुपरकिंग्समध्ये दाखल झालेल्या Deepak Chaharने व्हॅलेंटाईन डे निमित्त होणारी पत्नी jaya Bhardwajहिला खास गिफ्ट दिले आहे. जया हिने हे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंवर शेअर केले आहेत.
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 14:55 IST2022-02-15T14:51:21+5:302022-02-15T14:55:14+5:30