Join us  

वॉर्नर आणि फिंचने केली भारताची बोलती बंद, पाहा धडाकेबाज फलंदाजी फक्त एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 9:22 PM

Open in App
1 / 7

सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि आरोन फिंच यांनी भारताच्या गोलंदाजांना आपल्यापुढे नतमस्तक व्हायला भाग पाडले.

2 / 7

या दोघांनी या सामन्यात विश्वविक्रम रचला आणि संघाला विजयही मिळवून दिला.

3 / 7

वानखेडेवर भारताला या सामन्यात लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. कारण ऑस्ट्रेलियाने या सामन्यात भारताविरुद्ध सर्वात मोठा विजय मिळवला आहे.

4 / 7

यापूर्वी क्रिकेट विश्वातील एकाही देशाला भारताला एवढ्या मोठ्या फरकाने पराभूत करता आले नव्हते.

5 / 7

वॉर्नर आणि फिंच या जोडीने भारताविरुद्ध अभेद्य २५८ धावांची भागीदारी रचली. आतापर्यंत वानखेडेवर भारताविरुद्ध झालेली ही सर्वाधिक भागीदारी आहे.

6 / 7

यापूर्वी ही गोष्ट न्यूझीलंडच्या रॉस टेलर आणि टॉन लॅथम यांन केली होती. या दोघांनी भारताविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर २०० धावांची भागीदारी रचली होती.

7 / 7

या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

टॅग्स :डेव्हिड वॉर्नरभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया